Tag: भ्रष्टाचार

1 2 3 7 10 / 68 POSTS
मोशी दुर्घटना भ्रष्ट व्यवस्थेचे बळी !

मोशी दुर्घटना भ्रष्ट व्यवस्थेचे बळी !

मोशी येथील कचर्‍याच्या ढिगार्‍याखाली दबून आठ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला. तब्बल ऐंशी तासांनंतर सात मृतदेह बाहेर काढले गेले आणि महाराष्ट्राने पुन्ह [...]
शिव, शाहू, फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच भाजपाला जनाधार मिळालाआता त्याच शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न – प्रा. सुशीलाताई मोराळे

शिव, शाहू, फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच भाजपाला जनाधार मिळालाआता त्याच शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न – प्रा. सुशीलाताई मोराळे

ज्येष्ठ नेत्या प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासावर भाष्य करताना अनेक राजकीय घडामोडींवर टी [...]
४ हजार कोटींच्या निविदांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप; एसआयटी चौकशीसाठी आ. सुहास (अण्णा) कांदे यांचा ठिय्या

४ हजार कोटींच्या निविदांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप; एसआयटी चौकशीसाठी आ. सुहास (अण्णा) कांदे यांचा ठिय्या

https://youtu.be/qYHwBP2_mT8 मुंबई : राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी काढण्यात आलेल्य [...]
हातगाडा व्यावसायिकांचा संताप; ’हप्ता द्या, नाहीतर कारवाई’च्या आरोपांनी शहरात खळबळ

हातगाडा व्यावसायिकांचा संताप; ’हप्ता द्या, नाहीतर कारवाई’च्या आरोपांनी शहरात खळबळ

नांदेड शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या अंमलबजावणीवरून हातगाडा व्यावसायिक आणि व्यापार्‍यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कारवाईच्या नावाखाली क [...]
आरटीओ भ्रष्टाचाराचे कुरण !

आरटीओ भ्रष्टाचाराचे कुरण !

राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओ विभागातील काही भ्रष्ट अधिकार्‍यांनी या विभागाला भ्रष्टाचाराचे कुरण केले आहे. त्यामुळे या विभागातील भ्र [...]
उप अभियंता अजय जाधवच्या 300 कोटी घोटाळ्याची एसीबी आणि ईडीकडे तक्रारकार्यकारी अभियंता महेंद्र किणीचा कृपाशीर्वाद ? ; पालघर विभाग, आणि उपविभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार

उप अभियंता अजय जाधवच्या 300 कोटी घोटाळ्याची एसीबी आणि ईडीकडे तक्रारकार्यकारी अभियंता महेंद्र किणीचा कृपाशीर्वाद ? ; पालघर विभाग, आणि उपविभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार

मुंबई : राज्यात सध्या भ्रष्टाचाराची जोरदार चर्चा सुरू असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग तरी त्यात मागे कसा राहील. पालघर विभाग आणि डहाणू, पालघर उपवि [...]
अतिवृष्टीचे की व्यवस्थेचे बळी ?

अतिवृष्टीचे की व्यवस्थेचे बळी ?

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीने व्यवस्थेचे अपयश उघडे पाडले आहे. सर्वच क्षेत्रात सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे व्यवस्था खिळखिळी झाली असून, त्या व्यव [...]
नाशिक भूखंड घोटाळा प्रकरणी अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट’ हिवाळी अधिवेशनातमहसूलमंत्री बावनकुळे ; 13 वर्षांचा ’महसूल घोटाळा’ उघड; 197 जणांवर गुन्हे,

नाशिक भूखंड घोटाळा प्रकरणी अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट’ हिवाळी अधिवेशनातमहसूलमंत्री बावनकुळे ; 13 वर्षांचा ’महसूल घोटाळा’ उघड; 197 जणांवर गुन्हे,

मुंबई : नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरणांतर्गत गरिबांच्या घरांवर डल्ला मारणारा गेल्या 13 वर्षांतील मोठा घोटाळा महसूल विभ [...]
श्रद्धेच्या तिजोरीवरचा दरोडा!

श्रद्धेच्या तिजोरीवरचा दरोडा!

भारत हा देश धार्मिक देश आहे. कोट्यावधी जनता देवावर विश्‍वास ठेवून मनोभावे दान करत असतात. ती त्यांंची श्रद्धा असते, मात्र याच श्रद्धेवर दरोडा टाकण्यात [...]
1 2 3 7 10 / 68 POSTS