Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

डोंबिवली स्थानकाजवळ लोकलचे ३ डबे रुळावरून घसरले; सुदैवाने गाडी रिकामी असल्याने मोठा अनर्थ टळला!

डोंबिवली (२० एप्रिल २०२६): डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ कळवा कारशेडकडून कल्याणकडे जाणारी एक रिकामी लोकल सकाळी ८:०९ वाजता रुळावरून घसरली. या अपघातात लोकलचे ३ डबे (कोच) घसरले, परंतु गाडीत प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून, कळवा-कल्याण डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत.

संशयित दानिश शेखच्या फेस आयडीच्या साहाय्याने मोबाईल अनलॉक
मुस्लिम आरक्षण मोर्चाला सशर्त पाठिंबा; संयोजकांनी भूमिका स्पष्ट करावी-अ‍ॅड.प्रा. इलियास इनामदार
पुणे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरला; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित असून

COMMENTS