Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“वेदांमध्ये दडलेले आहे समृद्ध जीवनपद्धतीचे ज्ञान!” – नागपुरात वेद पाठशाळेच्या उद्घाटन प्रसंगी …

नागपुरात सोहम फाऊंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या निरंजनभाई जयदेवशंकर ठाकर (NJT) वेद पाठशाळेचे उद्घाटन नुकतेच झाले असून, याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “वेदांमध्ये दडलेले आहे समृद्ध जीवनपद्धतीचे ज्ञान” असे प्रतिपादन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला.

आषाढी वारीत सायकल वारीचा उत्साहसात हजार वारकरी सायकलीवरून पंढरीत दाखल
रविवारी करंजीत भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन
स्वामी चरित्र पारायण सोहळ्यासाठी बसणार 25 हजार भाविक

नागपुरात सोहम फाऊंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या निरंजनभाई जयदेवशंकर ठाकर (NJT) वेद पाठशाळेचे उद्घाटन नुकतेच झाले असून, याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “वेदांमध्ये दडलेले आहे समृद्ध जीवनपद्धतीचे ज्ञान” असे प्रतिपादन केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला.

COMMENTS