Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संशयित दानिश शेखच्या फेस आयडीच्या साहाय्याने मोबाईल अनलॉक

नाशिकमधील टीसीएस (TCS) प्रकरणातील संशयित आरोपी दानिश शेख याच्या मोबाईलमधील कडक सुरक्षा यंत्रणा भेदण्यासाठी पोलिसांनी नावीन्यपूर्ण पद्धत वापरली. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर, संशयिताच्या फेस आयडीचा (Face ID) वापर करून मोबाईल अनलॉक करण्यात आला

महिला पोलिस अधिकार्‍याला 28 लाखांची लाच घेताना अटक
जिम ट्रेनर बनला भोंदू बाबा; अंगात देवी येत असल्याचा बनाव करून लोकांकडून उकळले पैसे आणि महागडी दारू!
गोरेगाव ‘नेस्को’ ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; बॉलिवूड कनेक्शन उघड, सीसीटीव्हीमुळे खळबळ!

COMMENTS