Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांचा मुद्दा तापला

ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून आता शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे चित्र दिस

नांदेडच्या शिवसेनेत अंतर्गत रणधुमाळी; आ. बालाजी कल्याणकरांना खिंडीत पकडण्याची मोहीम?
भाजपाच्या घरातच धुमसतेय कलहाग्नी; नांदेड-परभणीतील गटयुद्धावर प्रदेश नेतृत्व सतर्क
बॅनरवरूनच ‘गटबाजी’चे संकेत?नगरसेविका मीनल पाटील यांची राजकीय भूमिका चर्चेत
महाराष्ट्र स्थानीय निकाय चुनाव: डोम्बिवली स्कूल के 80 कर्मचारियों पर  केडीएमसी चुनावों से पहले प्रशिक्षण के दौरान अनुपस्थित रहने पर मामला ...

ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून आता शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे चित्र दिसत आहे. एका बाजूला फेरीवाल्यांवर कठोर कारवाईची मागणी करणारे शहरप्रमुख रवी पाटील आहेत, तर दुसऱ्या बाजूला फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी होत जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी थेट पक्षातील नेत्यांवरच टीका केली. त्यामुळे या वादाची राजकीय चर्चा रंगू लागली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून सध्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईला वेग आला आहे.

COMMENTS