Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

पंजाबमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयावर ईडीचे छापे

मुंबई : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री मान यांचे ओएसडीच्या विश्वासूवर गुरुवारी ईडीने अचानक धाड

अरविंद केजरीवाल देशद्रोही आहेत! स्वाती मालीवाल यांचा खळबळजनक आरोप
राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात मोठा खुलासा; आप नेते संजय सिंह आज ‘SIT’ समोर सादर करणार पुरावे!
राजकीय भूकंप! राघव चड्ढा यांच्यासह ‘आप’चे ७ खासदार भाजपमध्ये; देशाच्या राजकारणात मोठी खळबळ!

मुंबई : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री मान यांचे ओएसडीच्या विश्वासूवर गुरुवारी ईडीने अचानक धाड टाकली. मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने ३ ठिकाणी छापेमारी केली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वेस्टर्न टॉवर्सवरील छाप्यादरम्यान ईडीने २० लाख रुपये रोकड असलेल्या दोन बॅग जप्त केल्या आहेत. या बॅग इमारतीच्या नवव्या मजल्यावरून खाली फेकण्यात आल्या होत्या.

COMMENTS