Homeताज्या बातम्यामनोरंजन

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा या दिवशी होणार

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख निश्चित झाली आहे. १३ मे रोजी नवी दिल्लीत या दोघांचा साखरपुडा होणार असल्याचे समोर आले आहे. सध्या परिणीती व राघव दोघेही त्यांच्या कामात प्रचंड व्यग्र आहेत. परिणीती व राघव लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

शेतकरी कर्जमाफीचा मार्ग मोकळा; कर्जमाफी प्रक्रिया राबविण्यास निवडणूक आयोगाची परवानगी
नव्या लोकसभेच्या दिशेने….!
सांगलीत पहाटे संभाजी महाराजांचा पुतळा उभारला

COMMENTS