Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कडा येथील ग्रामपंचायत सदस्य बिपिन शेठ भंडारी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला

कडा येथील ग्रामपंचायत सदस्य बिपिन शेठ भंडारी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार रहेमान सय्यद, सचिन मेहेर, बाबु तारू आणि रविंद्र जाधव यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांनी भंडारी यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

प्रीता शेजवळ राज्यस्तरीय संगीत महोत्सवात प्रथम
दीपक शिंदे यांचा श्रीगोंद्यात सत्कार
कोपरगावात मंगळवारी प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन कार्यशाळा

COMMENTS