Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंदगडमध्ये अपूर्ण गटार स्लॅबमुळे नागरिक त्रस्त; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह

चंदगडमधील पप्पू कॉलनी येथे २०२३ पासून सुरू असलेले अंडरग्राउंड गटार प्रकल्प अपूर्ण राहिल्याने नागरिक त्रस्त आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गटारांवर स्लॅब बसवलेले नाहीत, ज्यामुळे सांडपाणी रस्त्यावर पसरून दुर्गंधी, डास आणि आजारांचा धोका वाढला आहे. उपअभियंत्यांच्या घरासमोरील काम पूर्ण, मात्र इतरत्र दुर्लक्ष असल्याने स्थानिकांमध्ये संताप आहे.

मिरा-भाईंदरमध्ये ‘झॉम्बी’ ड्रग्जचा सुळसुळाट
विकासनगर सोसायटीतील 25 टक्के भाग ड्रेनेजपासून वंचित; नागरिकांचा तीव्र संताप
महाराष्ट्रात अ‍ॅनालॉग पनीर आणि चीजवर बंदी आणण्याची जोरदार मागणी; आरोग्यासाठी ठरू शकते घातक!

COMMENTS