Tag: देवेंद्र फडणवीस

1 2 3 4 5 6 16 40 / 155 POSTS
आषाढी वारीतील ‘चरणसेवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद400 हून अधिक वारकर्‍यांना आरोग्यसेवा व उपचारांचा लाभ

आषाढी वारीतील ‘चरणसेवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद400 हून अधिक वारकर्‍यांना आरोग्यसेवा व उपचारांचा लाभ

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे पायी जाणार्‍या वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच [...]
वित्तीयसंस्थाच्या मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देणार: फडणवीसांचे निर्देशखा.बजरंग सोनवणेंनी विधानभवनातील बैठकीत मांडली ठेवीदारांची व्यथा; विशेष न्यायालयाचीही मागणी

वित्तीयसंस्थाच्या मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देणार: फडणवीसांचे निर्देशखा.बजरंग सोनवणेंनी विधानभवनातील बैठकीत मांडली ठेवीदारांची व्यथा; विशेष न्यायालयाचीही मागणी

बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीसह इतर वित्तीय संस्थांमध्ये कोट्यवधी रुपये अडकलेल्या लाखो ठेवीदारांना दिलासा मिळ [...]
किनवट-माहूरच्या शेतकर्‍यांना न्याय द्या; प्रलंबित पीक विमा तातडीने वितरित करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे आ.केराम यांची जोरदार मागणी

किनवट-माहूरच्या शेतकर्‍यांना न्याय द्या; प्रलंबित पीक विमा तातडीने वितरित करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे आ.केराम यांची जोरदार मागणी

 किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील इस्लापूर, जलधरा, मांडवी, सिंदगी, वानोळा, माहूर, सिंदखेड व वाई बाजार महसूल मंडळांतील हजारो पात्र शेतकरी अद्यापह [...]
स्मार्ट मीटरमुळे नाही, तर एसी-कुलरच्या वाढत्या वापरामुळे वीज बिलं वाढली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना आणि राज ठाकरेंना जोरदार टोला.

स्मार्ट मीटरमुळे नाही, तर एसी-कुलरच्या वाढत्या वापरामुळे वीज बिलं वाढली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना आणि राज ठाकरेंना जोरदार टोला.

https://youtu.be/_q9ItljOIAU राज्यात वाढलेल्या वीजबिलांमागे स्मार्ट मीटर नसून वाढलेला उन्हाळा आणि टेलिस्कोपिक वीज दरवाढ कारणीभूत असल्याचा दावा म [...]
शेतकर्‍यांसाठी विनाअट कर्जमाफीची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषा50 हजारांची अट का हटवली ; दोन लाख रुपयांपर्यंत लाभ, 56 लाख शेतकर्‍यांना दिलासा

शेतकर्‍यांसाठी विनाअट कर्जमाफीची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषा50 हजारांची अट का हटवली ; दोन लाख रुपयांपर्यंत लाभ, 56 लाख शेतकर्‍यांना दिलासा

मुंबई : राज्यातील शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर करत दोन लाख रुपयांपर्यंतची विनाअट सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. मुख्यम [...]
मुख्यमंत्र्यांचा लोकाभिमुख निर्णय !

मुख्यमंत्र्यांचा लोकाभिमुख निर्णय !

            राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे ही कोणत्याही सरकारची सर्वात मोठी जबाबदारी असते. शेतीवर अवलंबून असले [...]
नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

नांदेड-मुंबई नियमित विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील आमदारांच्या शिष्टमंडळाला द [...]
फायदा-तोटा पाहणारे आम्ही नाही; आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला तेलगावमध्ये कडाडून विरोध

फायदा-तोटा पाहणारे आम्ही नाही; आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला तेलगावमध्ये कडाडून विरोध

Oplus_16908288 माजलगाव तालुक्यातील तेलगाव येथे अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात मंगळवारी (दि. 7 जुलै) आयोजित निदर्शनात आंदोल [...]
महावितरणच्या दोषामुळे शेतकरी पचत्राचा मृत्यू; दोषी अधिकार्‍यांवर कारवाई आणि वारसाला शासकीय नोकरी द्या आ. संदीप क्षीरसागर सभागृहात आक्रमक

महावितरणच्या दोषामुळे शेतकरी पचत्राचा मृत्यू; दोषी अधिकार्‍यांवर कारवाई आणि वारसाला शासकीय नोकरी द्या आ. संदीप क्षीरसागर सभागृहात आक्रमक

बीड मतदारसंघातील मौजे हाजीपूर (ता. शिरूर का.) येथील एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शेतात काम करत असताना वीज धक्क्याने (करंट ल [...]
लोकराज्यमध्ये डॉ. आंबेडकरांचाफोटो छापला चुकीच्या पद्धतीनेविधानसभेत गदारोळ ; कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्‍वासन

लोकराज्यमध्ये डॉ. आंबेडकरांचाफोटो छापला चुकीच्या पद्धतीनेविधानसभेत गदारोळ ; कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्‍वासन

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून प्रकाशित होणार्‍या ’लोकराज्य’ या अधिकृत मासिकाच्या ताज्या अंकात भारतरत्न डॉ. बाब [...]
1 2 3 4 5 6 16 40 / 155 POSTS