Tag: कार्यकर्ते
बीडमध्ये कादरी फाउंडेशन आक्रमकनाजिया इलाही खान यांच्यावर कारवाईची मागणी, अन्यथा हजारोंचा मोर्चा व उपोषणाचा इशारा
बीड : कादरी फाउंडेशनच्या बीड जिल्हा पदाधिकार्यांनी नाजिया इलाही खान यांच्या कथित वक्तव्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित प्रकरणाची चौक [...]
राज्यसभा सदस्य राजेंद्र जैन यांची आ. चिखलीकर यांच्या कार्यालयास भेट
नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन यांनी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छ [...]
टक्केवारीचे राजकारण की विकासाचा बाजार?जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीसाठी नांदेड शहरात चढाओढ; कार्यकर्त्यांमध्ये ‘ डव्हान्स बुकिंग’ची चर्चाजिल्हा नियोजन मंडळाच्या निधीचा बेलभंडारा जोरात चालू
नांदेड : जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध होणार्या विकास निधीच्या वाटपावरून नांदेड शहरात सध्या मोठी चर्चा रंगली असून, निधी मिळविण्यासा [...]

गणेश नाईकांनी उंटाचा मुका घ्यायचा प्रयत्न करू नये; नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल- युवा सेना बीड संघटक प्रमुख निलेश थोरात
बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी कथित स्वरूपात करण्यात आलेल्या टीकेनंतर बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प [...]
4 / 4 POSTS
