Tag: Marathi Breaking News

1 2 3 4 5 30 / 46 POSTS
द्रौपदी सोळंके यांच्या तेरावीनिमित्त रविवारी कीर्तन सेवेचे आयोजनह.भ.प.वासुदेव बाबा टाकळीकर यांचे कीर्तन

द्रौपदी सोळंके यांच्या तेरावीनिमित्त रविवारी कीर्तन सेवेचे आयोजनह.भ.प.वासुदेव बाबा टाकळीकर यांचे कीर्तन

मोहिखेड येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ नागरिक द्रौपदी व्यंकटराव सोळंके यांचे वयाच्या 104 व्या वर्षी दि. 4 मे 2026 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या न [...]
मोमीन युसरा फातेमा जफर अहेमद दहावी बोर्ड परीक्षेत 93 टक्के गुणांसह शाळेत प्रथमनगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांच्या हस्ते सत्कार

मोमीन युसरा फातेमा जफर अहेमद दहावी बोर्ड परीक्षेत 93 टक्के गुणांसह शाळेत प्रथमनगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांच्या हस्ते सत्कार

शहरातील नामांकित सर सय्यद अहमद खान सेमी-इंग्लिश शाळेची विद्यार्थिनी मोमीन युसरा फातेमा जफर अहेमद हिने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी बोर्ड परीक्षे [...]
कुकडी-सीना कालव्याचे उन्हाळी आवर्तन सोडाआ. रोहित पवारांचा पाठपुरावा ;  प्रशासनाकडे मागणी

कुकडी-सीना कालव्याचे उन्हाळी आवर्तन सोडाआ. रोहित पवारांचा पाठपुरावा ;  प्रशासनाकडे मागणी

कर्जत : तालुक्यासह परिसरात सध्या तीव्र उन्हाळ्याची झळ बसत असून शेतीपिके आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार [...]
देशव्यापी ‘औषध बंद’मध्ये कोपरगावमधील केमिस्टही सहभागी   

देशव्यापी ‘औषध बंद’मध्ये कोपरगावमधील केमिस्टही सहभागी   

कोपरगाव शहर : ई-फार्मसीद्वारे होणारी औषध विक्री, मोठ्या कंपन्यांचे आक्रमक किंमत धोरण तसेच केंद्र सरकारच्या जीएसआर २२० (ई) व जीएसआर ८१७ (ई) अधिसूच [...]
शिंगणापुरात बिबट्याची दहशत; शेळी फस्त

शिंगणापुरात बिबट्याची दहशत; शेळी फस्त

कोपरगाव शहर : शिंगणापूर गावातील २८ चारी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हालचाली वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी [...]
राहुरीत बनावट डॉक्टर; गुन्हा दाखल 

राहुरीत बनावट डॉक्टर; गुन्हा दाखल 

देवळाली प्रवरा : राहुरी येथील ‘गॅलक्सी निसर्ग उपचार केंद्र’ या क्लिनिकमध्ये कोणतीही अधिकृत वैद्यकीय नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी ड [...]
खा. नीलेश लंके यांना डिस्चार्ज 

खा. नीलेश लंके यांना डिस्चार्ज 

अहिल्यानगर :  खासदार नीलेश लंके यांना गेल्या आठवड्यात विषाणूजन्य ताप व डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दा [...]
आक्रमक महिलांनी ग्रामपंचायतला ठोकले टाळे राहुरी खुर्दमध्ये पाणीप्रश्न पेटला ; तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

आक्रमक महिलांनी ग्रामपंचायतला ठोकले टाळे राहुरी खुर्दमध्ये पाणीप्रश्न पेटला ; तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

देवळाली प्रवरा : राहुरी खुर्द येथे तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावरून ग्रामस्थांचा संताप अनाव [...]
राहात्यात वाढत्या गुन्हेगारीवरून पिपाडा आक्रमकजिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदन ; कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी

राहात्यात वाढत्या गुन्हेगारीवरून पिपाडा आक्रमकजिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदन ; कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी

राहाता : शहरातील वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचार, खून, चोरी, दरोडे आणि अवैध धंद्यांच्या वाढत्या घटनांविरोधात भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांन [...]
जबरी चोरी करणारी सराईत टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

जबरी चोरी करणारी सराईत टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर : जिल्ह्यात जबरी चोरी व सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना घडवणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्या [...]
1 2 3 4 5 30 / 46 POSTS