शिंदे गटाचे आमदार  गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले नवरे

Homeताज्या बातम्या

शिंदे गटाचे आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले नवरे

गिरीश महाजनांनी 1000 कोटींची कामे रद्द केल्याने आमदार नाराज

जळगाव प्रतिनिधी- शिंदे फडणवीस सरकार मधील आमदारांची अस्वस्थता बाहेर पडू लागल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलं. आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले नवरे असल

फडणवीसांनी राज्यपालपदाची ऑफर दिली होती
पुढील 15 दिवसांत स्वगृही परतणार ः एकनाथ खडसे
बाजार समिती निवडणुकांमध्ये सर्वात जास्त यश हे महाविकास आघाडीला मिळालेले तुम्हाला दिसेल- एकनाथ खडसे

जळगाव प्रतिनिधी– शिंदे फडणवीस सरकार मधील आमदारांची अस्वस्थता बाहेर पडू लागल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलं. आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले नवरे असल्याचा टोला खडसेंनी लगावला. गिरीश महाजनांनी 1000 कोटींची कामे रद्द केल्यानं सर्वपक्षीय आमदार नाराज असल्याचंही खडसे म्हणाले.मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उशीर होत असल्यानं सगळेच अस्वस्थ आणि नाराज असल्याचं खडसे म्हणाले. मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार यासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत, टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

COMMENTS