Tag: सर्वोच्च न्यायालय

1 2 3 4 30 / 33 POSTS
पक्षांतरविरोधी याचिका न्यायालयाने फेटाळलीपुराव्यांशिवाय हस्तक्षेप शक्य नाही ; सर्वोच्च न्यायालयाची भूमिका

पक्षांतरविरोधी याचिका न्यायालयाने फेटाळलीपुराव्यांशिवाय हस्तक्षेप शक्य नाही ; सर्वोच्च न्यायालयाची भूमिका

नवी दिल्ली : देशातील विविध राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षांच्या आमदार आणि खासदारांची फोडाफोड केली जात असल्याच्या आरोपांवर सर्वोच्च [...]
बीडचा लाँग मार्च पुणे जिल्ह्यात दाखलउपवर्गीकरण रद्दच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच

बीडचा लाँग मार्च पुणे जिल्ह्यात दाखलउपवर्गीकरण रद्दच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच

अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी आंबेडकरवादी युवकांनी आयोजित केलेला बीड ते मंत्रालय, मुंबई ल [...]
लोकशाहीच्या र्‍हासाला कोर्टच जबाबदार : अ‍ॅड. उल्हास बापट; पक्षान्तर बंदी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयावर प्रश्नचिन्ह

लोकशाहीच्या र्‍हासाला कोर्टच जबाबदार : अ‍ॅड. उल्हास बापट; पक्षान्तर बंदी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयावर प्रश्नचिन्ह

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आह [...]
उच्चशिक्षित होणे हा गुन्हा आहे काय?

उच्चशिक्षित होणे हा गुन्हा आहे काय?

         अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निरीक्षण नोंदवले की, कमी शैक्षणिक पात्रता आवश्यक असलेल्या पदासाठी आपली [...]
मतपत्रिकेमुळे पंजाबमध्ये ‘कमळ’ कोमेजले; निकालही बदलले : प्रकाश आंबेडकर यांचा दावा

मतपत्रिकेमुळे पंजाबमध्ये ‘कमळ’ कोमेजले; निकालही बदलले : प्रकाश आंबेडकर यांचा दावा

नुकत्याच जाहीर झालेल्या पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालांनी देशातील मतदान प्रक्रियेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण क [...]
कॉकरोच जनता पार्टीवर तातडीची सुनावणी नाकारली; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, सीबीआय चौकशीची होती मागणी

कॉकरोच जनता पार्टीवर तातडीची सुनावणी नाकारली; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, सीबीआय चौकशीची होती मागणी

नवी दिल्ली : सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' प्रकरणातील दाखल याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार [...]
देशात सुमारे ३५-४० टक्के वकील बनावट! बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा

देशात सुमारे ३५-४० टक्के वकील बनावट! बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली : देशातील सुमारे ३५ ते ४० टक्के वकिलांच्या पदव्या बनावट आहेत. हे लोक खोट्या प्रमाणपत्रांच्या जोरावर न्यायालयांमध्ये वकिली करत आहेत, अस [...]
भटक्या कुत्र्यांवरील कारवाईवर सर्वोच्च न्यायालय ठामलोकांची सुरक्षा महत्वाची ; सार्वजनिक ठिकाणावरून भटके कुत्रे हटवण्याचे निर्देश

भटक्या कुत्र्यांवरील कारवाईवर सर्वोच्च न्यायालय ठामलोकांची सुरक्षा महत्वाची ; सार्वजनिक ठिकाणावरून भटके कुत्रे हटवण्याचे निर्देश

नवी दिल्ली : सार्वजनिक ठिकाणांवरील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत श्‍वानप्रेमी आणि स [...]
देशात २४ तास कार्यरत न्यायव्यवस्थेची गरज : सरन्यायाधीश सूर्यकांत

देशात २४ तास कार्यरत न्यायव्यवस्थेची गरज : सरन्यायाधीश सूर्यकांत

भोपाळ : देशातील न्यायव्यवस्था ही सर्वसामान्यांच्या अपेक्षा आणि अडचणी लक्षात घेऊन चोवीस तास कार्यरत राहणाऱ्या रुग्णालयांसारखी सक्षम व्हावी, अशी अप [...]
सर्वोच्च न्यायालयाचे दोन दिवस वर्क फ्रॉम होमन्यायालयीन कर्मचार्‍यांना दोन दिवस घरून कामाची मुभा

सर्वोच्च न्यायालयाचे दोन दिवस वर्क फ्रॉम होमन्यायालयीन कर्मचार्‍यांना दोन दिवस घरून कामाची मुभा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे केलेले आवाहन देशभरात विविध स्तरांवर अमलात येताना दिसत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न् [...]
1 2 3 4 30 / 33 POSTS