Tag: वाहतूक समस्या
नालीकामाच्या संथ गतीमुळे मालेगाव रोडवर सांडपाण्याचे साम्राज्य; नागरिक हैराणशारदा कन्स्ट्रक्शनचे काम रखडले; विद्यार्थी, वाहनचालक व नागरिकांची गैरसोय
नांदेड शहरातील मालेगाव रोड महालक्ष्मी ऑइल शोरूम ते कॅनल रोड चौक या महत्त्वाच्या मार्गावर शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत नालीचे बांधकाम सुरू आहे. [...]
क्युरिंगचा ‘फार्स’ की जनतेचा ‘छळ’?किनवटच्या भुयारी पुलाखालील रस्त्यावरून नागरिकांचा पारा चढला; आंदोलनाचा इशारा!
विकासकामांच्या नावाखाली जनतेला वेठीस धरण्यात कंत्राटदार किती ‘माहीर’ असू शकतात, याचा उत्तम नमुना सध्या किनवट शहरातील शिवाजीनगर भागातील रेल्वे भु [...]
‘बॅनर’युक्त श्रीगोंदा कधी होणार खड्डेमुक्त?मोठमोठे राजकीय फलक झळकले; मात्र रस्त्यांवरील खड्डे, कचऱ्याचे ढीग ‘जैसे थे’
श्रीगोंदा : शहरातील प्रमुख चौकांमध्ये सध्या विविध राजकीय नेत्यांच्या वाढदिवस, स्वागत व अभिनंदनाचे मोठमोठे बॅनर झळकत असून शहर बॅनरयुक्त झाले [...]
कुपटी-मोहपूर रस्त्यावरील पूल खरडल्याने बससेवा बंद; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, नागरिकांचे हालपहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था उघड; ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबाबत संताप, कारवाईची मागणी
दि. 28 जून रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे माहूर तालुक्यातील कुपटी-मोहपूर मार्गावरील दिघडी तांडा परिसरातील कच्च्या नळकांडी पुलालगतचा भराव [...]
आनंदगाव-सारणी रस्त्याची चाळण: गुडघाभर खड्ड्यांतून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; प्रशासनाचा निषेध
केज तालुक्यातील आनंदगाव ते पी.डी.एस. माध्यमिक विद्यालय (सारणी) हा महत्त्वाचा रस्ता सध्या ‘रस्ता’ नसून मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या अनेक दिवसां [...]
आनंदगाव-सारणी रस्त्याची चाळण: गुडघाभर खड्ड्यांतून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; प्रशासनाचा निषेध
केज तालुक्यातील आनंदगाव ते पी.डी.एस. माध्यमिक विद्यालय (सारणी) हा महत्त्वाचा रस्ता सध्या ‘रस्ता’ नसून मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या अनेक दिवसां [...]
डंपरच्या मुजोरपणामुळे शेवगावकर वैतागले शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायम
शेवगाव : शहरातील अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले असले तरी वाहतूक कोंडीची समस्या अद्याप कायम आहे. विशेषतः शहरातील अरुंद गल्ल्या व बोळांमधू [...]
गोकुंदा रेल्वे गेटवर रोज ’चेन पुलिंग’चा उच्छादटवाळखोरांच्या हुल्लडबाजीमुळे रुग्णवाहिका अडकल्या, ठझऋ च्या ढिलाईवर जनतेचा तीव्र संताप!
आदिलाबाद ते नांदेड दरम्यान धावणार्या इंटरसिटी एक्सप्रेसला गोकुंदा येथील रेल्वे गेटवर रोज सायंकाळी साखळी (चेन) ओढून बेकायदेशीरपणे थांबवण्याचा प्र [...]
लिंबागणेश-बोरखेड वाहून गेलेल्या पुलाची पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती!दुग्धाभिषेक आंदोलनाची दखल घेत अजितदादांनी मंजुर केला होता 20 लाखांचा निधी, ग्रामस्थांच्या लढ्याला यश-डॉ.गणेश ढवळे
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेड या महत्त्वाच्या मार्गावरील रस्ता व नळकांडी पूल वाहून गे [...]
गरीब फळविक्रेत्यांवर कारवाई, मोठ्या अतिक्रमणधारकांना अभय?प्रशासनाच्या दुहेरी भूमिकेवर शेख फारुख यांचा सवाल
बीड: नगरनाका चौक परिसरातील नाल्याच्या कडेला उपजीविकेसाठी फळविक्री करणार्या छोट्या व्यावसायिकांवर नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई केली. [...]
