Tag: बीड बातमी
सात वर्षांच्या दुरवस्थेला ग्रामस्थांचा संताप; टोकवाडी-गडदेवाडी मार्गावर दोन तास रास्ता रोको जीवघेण्या रस्त्याविरोधात शाळकरी विद्यार्थ्यांचाही सहभाग; आठ दिवसांत डागडुजीचे लेखी आश्वासन, अन्यथा आमरण आंदोलनाचा इशारा
परळी वै.: परळी वैजनाथ तालुक्यातील टोकवाडी-नागापूर-मांडेखेल-गडदेवाडी या सात वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या रस्त्याच्या प्रश्नावर अखेर ग्रामस्थांचा [...]
उपळी येथे स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन महिला पत्रकार संघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सकारात्मक प्रतिसाद
बीड: कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील उपळी येथे स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करण्यात [...]
पंतप्रधान व रमाई घरकुल योजनेत लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप चौकशी न झाल्यास 14 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा
बीड: पंतप्रधान आवास व रमाई घरकुल योजनेअंतर्गत बीड तालुक्यातील विविध गावांमध्ये लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप निर्भीड पत्रकार संघाचे पदाधिकार [...]
बीड एलसीबीची धडक कारवाई; मोटारसायकल चोर जेरबंद, 5 दुचाकी जप्त, 4 गुन्ह्यांची उकल
बीड : बीड जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एका सराईत वाहनचोराला जेरबंद केले आहे [...]
गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न पीसीपीएनडीटी कायद्याची माहिती, नियमभंग करणार्यांवर कठोर कारवाईचा इशारा; तक्रारदाराला एक लाखांचे बक्षीस
बीड : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड यांच्या वतीने गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ’अधि [...]

बीडच्या कारागृहात गैरप्रकार; खा.बजरंग सोनवणेंची थेट गृहमंत्री शहांकडे तक्रार दिल्लीत शहांची भेट घेवून केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी, गृहमंत्र्यांकडून योग्य कारवाईचे आश्वासन
बीड : बीड जिल्हा कारागृहातील कारभाराबाबत गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या असून, तेथील पारदर्शकता, सुरक्षा आणि नियमावलीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आह [...]
नाश्त्याचे पैसे मागितल्याचा राग; बीडमध्ये नाश्ता सेंटर चालक व भावावर जीवघेणा हल्ला
मोफत नाश्ता करून उलट दारूसाठी 5 हजारांची खंडणीची मागणी; लोखंडी रॉड, काठ्या व बिअरच्या बाटलीने हल्ला, दोघे गंभीर जखमी
बीड: बीड शहरात मोफत नाश्त [...]

अनाथांच्या निरागस हास्यात साजरा झाला पत्रकार अमोल जाधव यांचा वाढदिवस व्यर्थ खर्चाला फाटा; शालेय साहित्य व फळांचे वाटप करून दिला समाजसेवेचा संदेश
बीड वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे आणि अनावश्यक खर्च करणे नव्हे, तर समाजातील वंचितांच्या चेहर्यावर आनंद फुलवण्याची संधी असते, याचा प्रत्यय युवा प [...]
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रतिक कांबळे यांची नियुक्ती
बीड :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बीड येथील पत्रकार प्रतिक कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक [...]
लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्यांवरील गुन्हे मागे घ्या; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बीड: बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौर्यादरम्यान न्यायाच्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्या आंदोलकांना परवानग [...]
