Tag: बीड न्यूज
तोहीद खान हत्या प्रकरण : आ. प्रकाश सोळंके यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, मुस्लिम समाज न्यायापासून वंचित राहणार का? शेख फारुख
तोहीद खान हत्या प्रकरणामुळे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष या गंभीर प्रकरणाकडे लागले आहे. या प्रकरणातील प्रत्येक दोषी आणि या कटामागील सूत्रधारांवर क [...]
बीड जिल्हा कामगार संघाकडून नवनियुक्त सरकारी कामगार अधिकारी देशमुख साहेबांचे स्वागत; कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन
बीड जिल्हा कामगार संघाच्या वतीने नुकतीच नवनियुक्त सरकारी कामगार अधिकारी देशमुख साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान कामगारांच्या व [...]
तोहिद खान हत्याप्रकरणी मुद्दा उपस्थित केल्याबद्दल आ. धनंजय मुंडे यांचे समर्थनआ. प्रकाश सोळंके यांच्या वक्तव्याचा मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनकडून निषेध
मयत तोहिद खान यांच्या हत्येचा गंभीर मुद्दा आमदार धनंजय मुंडे यांनी अधिवेशनात उपस्थित करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी केली.यावर आमदार [...]
महावितरणच्या केज ग्रामीण-1 शाखेचे कनिष्ठ अभियंता म्हणून श्री.देवा पवार यांनी स्वीकारला पदभारनुकतेच नव्याने रुजू झालेले कनिष्ठ अभियंता यांचा स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार संपन्न
महावितरणच्या केज ग्रामीण-1 शाखेचे कनिष्ठ अभियंता म्हणून श्री.देवा पवार यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून नव्याने रुजू झालेले कनिष्ठ अभियंता श्री [...]
गेवराई पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; 8.06 लाखांचा ’बडा दोस्त’ पिकअप जप्त
गेवराई शहरात अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत अशोक लेलँड कंपनीचा ’बडा दोस्त’ पिकअप वाहनासह 8 लाख 6 हजार रुपयांचा मुद [...]
साक्षात भगवंताला कीर्तनासाठी उभे केले ही किमया माऊली दादाची-मुंडे महाराज शास्त्रीहरी कीर्तनाने भक्तिमय झाली चाकरवाडी
आपल्या नामस्मरण अन्नदान या तपश्चर्येवर साधनेवर आणि जड जीवांच्या उद्धारकल्याणाची आहारनिष ध्यास चिंता वासल्य भावनेने वाहणार्या माऊली यांनी एकाच दि [...]
बीड जिल्हा परिषदेतील 279 अतिरिक्त शिक्षकांना मूळ जिल्ह्यात पाठवण्याबाबत शासनाने शपथपत्र दाखल करावे; उच्च न्यायालयाचे आदेश
बीड जिल्हा परिषदेमध्ये अंतरजिल्हा बदलीद्वारे आलेल्या 279 अतिरिक्त शिक्षकांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात परत पाठवण्याच्या प्रक्रियेबाबत महाराष्ट्र शा [...]
कर्जमाफीत सरकारने शेतकर्यांना फसवले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चाने नागपूर (खुर्द )येथे केली जीआरची होळी
बीड : नागपूर आंदोलनानंतर सरसकट कर्जमाफी होईल अशी आशा असताना सरकारने शेतकर्यांची निराशा केली. यानंतर पंढरपूर येथील झालेल्या आंदोलनानंतर आमदार रोह [...]

हज यात्रा 2027 साठी बीड जिल्ह्यातील इच्छुक यात्रेकरूंसाठी अर्ज प्रक्रिया सुरू29 जून ते 20 जुलैपर्यंत करता येणार अर्ज
पवित्र हज यात्रेसाठी सन 2027 मध्ये जाणार्या बीड जिल्ह्यातील इच्छुक यात्रेकरूंसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. हज 2027 साठी अर्ज (फॉर्म) भर [...]
आष्टी येथील फार्मसी कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न; 9 विद्यार्थ्यांची निवड
आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मासुटिकल सायन्स अँड रिसर्च, आष्टी (डी.फार्मसी, बी.फार्मसी व एम.फार्मसी) या कॉलेजमध्ये नेहमीप्रमाणे मंगळ [...]
