Tag: बीड जिल्हा राजकारण
ब्रम्हगाव प्रकरणातील मागण्या मान्य; भिमाशंकर यादव यांचे उपोषण स्थगितडॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्या मध्यस्थीने पोलीस प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा
गेवराई तालुक्यातील ब्रम्हगाव येथे जागृत देवस्थान मारुतीरायाची विटंबना व गोहत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, तसेच दुग्धाभिषेक करणार्या [...]
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा परळीत सत्कार; अमित घाडगे पाटील यांच्या कार्यालयात सोहळा
परळी वैनाथ (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या विविध पदांवर नुकत्याच निवड झालेल्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा भव्य स [...]
बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ गेवराईत महत्त्वपूर्ण बैठकमतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
लातूर-धाराशिव-बीड स्थानिक प्राधिकरण विधान परिषद मतदारसंघातील महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ आज गेवराई येथे [...]
परळीत हिटलरशाहीचा कारभार?पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर नमो उद्यानाचा डाव; पत्रकारांच्या हक्कासाठी संघर्ष तीव्र
परळी नगरपालिकेच्या कारभारात लोकशाहीपेक्षा हुकूमशाहीचेच वर्चस्व वाढत असल्याचा गंभीर आरोप करत माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी पत्रकार गृहनिर्माण [...]
खोट्या गुन्ह्याप्रकरणी दोषी पोलीस अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करा; खा. बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
केज : बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेला एक गुन्हा खोटा असल्याचे समोर आल्यानंतर, या प्रकरणी निष्पाप नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणाऱ [...]
पूर्णवादी बँकेच्या मुख्य कार्यालयास आ. सुरेश धस यांची सदिच्छा भेट; बँकिंग क्षेत्रातील घडामोडींवर चर्चा
बीड : आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी शनिवार, दि. ३० मे २०२६ रोजी पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेच्या बीड येथील मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट [...]
6 / 6 POSTS
