Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी भाजपकडून पोलिसी बळाचा वापर करुन सत्ता हस्तगत करण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच गाजले ह

महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरणजम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये ग्रेनेडचा स्फोट
खा. शरद पवारांची रयतच्या अध्यक्षपदी फेरनिवड
मुंबईसह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाचा हाहाकारअतिवृष्टीमुळे पूरस्थिती ; रस्ते झाले जलमय, अनेक ठिकाणी संपर्क तुटला

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी भाजपकडून पोलिसी बळाचा वापर करुन सत्ता हस्तगत करण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या घटनेविरोधात शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांनी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेत सातार्‍याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच या विरोधात मोर्चा काढण्याचे नियोजन सुद्धा करण्यात आले होते. त्यामुळे भाजप पक्षाची प्रतिमा मलिन झाली. या सगळ्याचा विचार करता पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

COMMENTS