Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील नवले पुलावर ३ ट्रकचा विचित्र अपघात, एकाचा जागीच मृत्यू; जखमींना वाचवण्याऐवजी आंब्यांची लूट

पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून, यात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात ३ ट्रक आणि एका पिकअप वाहनाचा समावेश असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर, मदतीऐवजी स्थानिकांनी अपघातातील आंबे लुटल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

भीषण अपघात : समृद्धी महामार्गावर कारला जोरदार धडक, दीड वर्षाचा चिमुकला सुखरूप!
कंटेनरची तीन घरांना धडक; माणिकदौण्डी परिसरातील घटना ; जीवितहानी नाही
राष्ट्रीय महामार्गांवरील भेगांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले; प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह – डॉ. गणेश ढवळे यांची टीका

COMMENTS