Tag: नागरिकांचा संताप

1 2 3 10 / 27 POSTS
उघड्या गटारीत दुचाकीस्वार कोसळलाअकोले-संगमनेर मार्गावर दुर्घटना ; धोकादायक ठिकाणाबाबत नागरिकांत संताप

उघड्या गटारीत दुचाकीस्वार कोसळलाअकोले-संगमनेर मार्गावर दुर्घटना ; धोकादायक ठिकाणाबाबत नागरिकांत संताप

अकोले : अकोले-संगमनेर मार्गावरील महालक्ष्मी कॉलनीसमोरील रस्त्यालगत असलेल्या उघड्या जम्बो गटारीत दुचाकीस्वार कोसळल्याची घटना सायंकाळी सहाच्या सुमा [...]
आरिश मस्जिद परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था; नागरिकांचा तीव्र संतापज्या प्रभागातून आमदार, खासदार आणि नगराध्यक्षांना कायम आघाडी मिळते, त्याच परिसरातील नागरिक चिखलातून चालण्यास मजबूर

आरिश मस्जिद परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था; नागरिकांचा तीव्र संतापज्या प्रभागातून आमदार, खासदार आणि नगराध्यक्षांना कायम आघाडी मिळते, त्याच परिसरातील नागरिक चिखलातून चालण्यास मजबूर

बीड शहरातील प्रभाग क्रमांक 23 अंतर्गत आरिश मस्जिद परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून ठिक [...]
रस्ता उकरून महिनाभर उलटला;  जेई आकाश पाटील यांच्या वर कारवाईची मागणी

रस्ता उकरून महिनाभर उलटला;  जेई आकाश पाटील यांच्या वर कारवाईची मागणी

देगलूर तालुक्यातील गवंडगाव-बोरगाव मार्गावर जेसीबीने उकरून टाकलेला रस्ता आजही पूर्ववत करण्यात आलेला नसल्याचा  आरोप करण्यात आला आहे. तक्रार करूनही [...]
क्युरिंगचा ‘फार्स’ की जनतेचा ‘छळ’?किनवटच्या भुयारी पुलाखालील रस्त्यावरून नागरिकांचा पारा चढला; आंदोलनाचा इशारा!

क्युरिंगचा ‘फार्स’ की जनतेचा ‘छळ’?किनवटच्या भुयारी पुलाखालील रस्त्यावरून नागरिकांचा पारा चढला; आंदोलनाचा इशारा!

 विकासकामांच्या नावाखाली जनतेला वेठीस धरण्यात कंत्राटदार किती ‘माहीर’ असू शकतात, याचा उत्तम नमुना सध्या किनवट शहरातील शिवाजीनगर भागातील रेल्वे भु [...]
नामकरण झाले मात्र बीडकरांसाठी सुभाष रोडच कायम – शहर बचाव मंचसंत मुक्ताई पालखीच्या निमित्ताने स्वच्छतेचे वाभाडे रस्त्या रस्त्यांवर

नामकरण झाले मात्र बीडकरांसाठी सुभाष रोडच कायम – शहर बचाव मंचसंत मुक्ताई पालखीच्या निमित्ताने स्वच्छतेचे वाभाडे रस्त्या रस्त्यांवर

परम श्रद्धेय श्री संत मुक्ताई पालखीच्या निमित्ताने बीड शहरातील स्वच्छतेचे कसे तीन तेरा नऊ बारा वाजले आहेत हे सर्वांसमोर आले आहे. नगरपालिकेच्या ने [...]
विष्णुपुरीतील उड्डाणपुलाचा भाग कोसळला; 2 विद्यार्थिनी जखमी, निकृष्ट कामावर संताप

विष्णुपुरीतील उड्डाणपुलाचा भाग कोसळला; 2 विद्यार्थिनी जखमी, निकृष्ट कामावर संताप

 नांदेड- लातूर राज्य महामार्ग क्रमांक- 161 वरील विष्णुपुरी परिसरात गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाजवळ उभारण्यात आलेल्य [...]
विंचरणा नदीच्या जुन्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्यजामखेडकर जेरीस; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांत संताप

विंचरणा नदीच्या जुन्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्यजामखेडकर जेरीस; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांत संताप

जामखेड : जामखेड शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात [...]
कुंडलवाडी शहरात दररोज लाखो लिटर पाणी वाया; अनधिकृत वापरावर कारवाईची मागणी

कुंडलवाडी शहरात दररोज लाखो लिटर पाणी वाया; अनधिकृत वापरावर कारवाईची मागणी

कुंडलवाडी शहरात सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्थेतील अनेक नळांना तुटी नसल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. या [...]
भोकर बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप; खड्डे, चिखल अन् पाण्यामुळे प्रवाशांचे हालप्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका हजारो प्रवाशांना; तातडीने उपाययोजनांची मागणी

भोकर बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप; खड्डे, चिखल अन् पाण्यामुळे प्रवाशांचे हालप्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका हजारो प्रवाशांना; तातडीने उपाययोजनांची मागणी

नांदेड : सतत सुरू असलेल्या पावसामुळे भोकर येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगारासमोरील मुख्य प्रवेशद्वाराला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे. मोठ [...]
किनवट पालिकेचा ’कुंभकर्णी’ कारभारमोकाट जनावरांचा रस्त्यावर सुळसुळाट, निष्पापांचे बळी जाईपर्यंत प्रशासन ’उघड्या डोळ्यांनी’ पाहणार का?

किनवट पालिकेचा ’कुंभकर्णी’ कारभारमोकाट जनावरांचा रस्त्यावर सुळसुळाट, निष्पापांचे बळी जाईपर्यंत प्रशासन ’उघड्या डोळ्यांनी’ पाहणार का?

शहरात सध्या पालिका प्रशासन आणि बेजबाबदार पशुपालकांच्या अभद्र युतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाचा खेळ सुरू आहे. काम संपले की जनावर रस्त्यावर [...]
1 2 3 10 / 27 POSTS