Tag: केंद्र सरकार
विश्वासाची परीक्षा आणि शरद पवारांचे राजकारण !
राजकारणात भेटीगाठी हा लोकशाहीचा भाग असतो. विरोधक एकमेकांना भेटतात, चर्चा करतात, मतभेद असूनही संवाद ठेवतात. त्यामुळे शरद पवार यांनी पंतप [...]
जंतर-मंतर युवा आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध; बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
बीड: जंतर-मंतर येथे आंदोलन करणार्या युवा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज, अश्रुधूर व पाण्याच्या फवार्यांच्या कारवाईचा निषेध करत बीडमध्ये विविध सा [...]
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार लंके यांचा पाठिंबाजंतर-मंतरवरील उपोषणस्थळी भेट ; मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही
अहिल्यानगर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध विद्यार्थी प्रश्नांसाठी सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांनी प्रत्यक्ष भेट देत [...]
सरकारच्या लेखी आश्वासनानंतरसोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण समाप्त
नवी दिल्ली : ‘नीट’ परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणासह देशातील परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू केलेल [...]
संसदेत गदारोळ ; विरोधक राजीनाम्यावर ठाम!खा. राहुल गांधींनी पॅलेट गनने जखमी झालेल्या विद्यार्थ्याच्या जखमा
नवी दिल्ली : नीट पेपरफुटीवरून आणि विद्यार्थी आंदोलनात केलेल्या लाठीचार्जप्रकरणावरून लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी चांगलाच आक्रमक पावित्रा घेतला [...]
संसदेतील गदारोळामुळे जनतेच्या प्रश्नांवरील चर्चा रखडली; विरोधकांवर खा. अशोकराव चव्हाण यांची टीका
नांदेड : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. यामुळे जनतेशी निगडित [...]
पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्दीपणाने उपोषणाची सांगता !
सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांचे उपोषण संपवल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह [...]
नीट पेपरफुटीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा, दोषींना कठोर शिक्षेचा इशारा
नवी दिल्ली: देशभरात स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मो [...]
आंदोलन हाताळण्यात भाजप अपयशी!
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर 'कॉकरोच जनता पार्टी'च्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन सुरू असून, केंद्रीय शिक्षणमंत् [...]
)
राजधानीतील आंदोलकांवर बळाचा वापरलाठीचार्जसह अश्रुधूराचा वापर करत पोलिसांनी आंदोलकांना हटवले
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत जंतर-मंतरवर सुरू असलेले कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनावर सोमवारी पोलिसांनी कारवाई करत आंदोलनाचे व्यासपीठ रिकामे केले [...]
