Tag: आर्थिक संकट

1 2 10 / 11 POSTS
पंतप्रधानांनी ताफ्यातील वाहनांची संख्या केली कमीकेवळ दोन गाड्या घेऊन पोहोचले कॅबिनेट बैठकीला

पंतप्रधानांनी ताफ्यातील वाहनांची संख्या केली कमीकेवळ दोन गाड्या घेऊन पोहोचले कॅबिनेट बैठकीला

नवी दिल्ली : देशासमोर उभ्या राहिलेल्या आर्थिक आणि ऊर्जा संकटाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःपासूनच काटकसरीची सुरुवात करत आ [...]
पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या संदेशाला भाजप कार्यकर्त्यांचाच हरताळ?नायगावच्या आमदारांच्या वाढदिवसासाठी नांदेड शहर बॅनरबाजीत झाकले; खर्च, इंधन आणि दिखाव्यावर सवाल

पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या संदेशाला भाजप कार्यकर्त्यांचाच हरताळ?नायगावच्या आमदारांच्या वाढदिवसासाठी नांदेड शहर बॅनरबाजीत झाकले; खर्च, इंधन आणि दिखाव्यावर सवाल

नांदेड: देश आर्थिक आव्हानांच्या टप्प्यातून जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच देशवासियांना काटकसर करण्याचा, अनावश्यक खर [...]
मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनसंख्या करणार कमी : मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनसंख्या करणार कमी : मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

मुंबई : देशातील वाढती इंधनटंचाई, जागतिक आर्थिक अस्थिरता आणि खर्च नियंत्रणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने काटकसरीची भूमिका स्वीकारण्याचे संकेत [...]
डॉलरच्या तुलनेत रुपयाची 95.75 विक्रमी घसरण

डॉलरच्या तुलनेत रुपयाची 95.75 विक्रमी घसरण

नवी दिल्ली : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच असून रुपया इतिहासातील नीचांकी पातळीवर पोहोचला. एका डॉलरची किंमत तब्बल 95 रुपये 75 [...]
घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते तातडीने द्या; खा.बजरंग सोनवणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्रबीड जिल्ह्यात 54 हजार घरकुलांचे हप्ते रखडले

घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते तातडीने द्या; खा.बजरंग सोनवणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्रबीड जिल्ह्यात 54 हजार घरकुलांचे हप्ते रखडले

बीड जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर विविध घरकुल योजनांतर्गत घरकुलांचे काम हाती घेतलेल्या सुमारे 54 हजार लाभार्थ्यांचे हप्ते गेल्या अन [...]
तुमच्या चुकांचा भुर्दंड जनतेवर का?मनसेप्रमुख राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना बोचरा सवाल

तुमच्या चुकांचा भुर्दंड जनतेवर का?मनसेप्रमुख राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना बोचरा सवाल

मुंबई : देशातील वाढती महागाई, पश्‍चिम आशियातील संघर्षामुळे वाढलेले खनिज तेलाचे दर आणि आर्थिक स्थितीवरील दबाव या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र [...]
राष्ट्रहित की अपयशी व्यवस्थेची कबुली?

राष्ट्रहित की अपयशी व्यवस्थेची कबुली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला उद्देशून “एक वर्ष सोने खरेदी करू नका”, “पेट्रोल-डिझेल वाचवा”, “खर्च कमी करा”, “मेट्रोचा वापर करा” अशा प्रकारच [...]
..ही तर मोदी सरकारच्या अपयशाची कबुली : खा. राहुल गांधी

..ही तर मोदी सरकारच्या अपयशाची कबुली : खा. राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर तीव्र टीका क [...]
भविष्यातील संकट की अपयश ?

भविष्यातील संकट की अपयश ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल-डिझेल जपून वापरा, परदेशी प्रवास टाळा, परकीय वस्तूंवरील अवलंबित्व क [...]
मुंबई बंदरात अडकला शेतीमाल; कोट्यवधींचे नुकसान; सरकारच्या धोरणांवर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची टीका

मुंबई बंदरात अडकला शेतीमाल; कोट्यवधींचे नुकसान; सरकारच्या धोरणांवर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची टीका

मुंबई : राज्यातील शेतकर्‍यांसाठी चिंताजनक स्थिती निर्माण झाली असून मुंबई बंदरात मोठ्या प्रमाणात शेतीमाल अडकून पडला आहे. कांदा, तांदूळ, साखर, द्रा [...]
1 2 10 / 11 POSTS