Tag: लोकशाही
घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त ः राज्यपालचैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि दुर्बल [...]

सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री होणारनितीशकुमार सरकार बरखास्त ; राज्यपालांकडे दिला राजीनामा
पाटणा : बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विद [...]

देशभरात 6.08 कोटी मतदारांची नावे वगळली; एसआयआर अंतर्गत 9 राज्ये आणि तीन केंद्र शासित प्रदेशात मतदार संख्येत घट
नवी दिल्ली : देशातील मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या विशेष गहन पुनरावलोकन अर्थात एसआयआर अंतर्गत प्रक्रि [...]
तामिळनाडू का म्हणतोय – पेराडूम, वेल्लम !
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी महिला आरक्षणावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघ [...]
बिनविरोधाचा आग्रह पारदर्शक नसतो!
बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दूरध्वनीवरून [...]
मंत्रालयातील लाचखोरी!
राज्याच्या प्रशासनाचे हृदय मानल्या जाणार्या मंत्रालयात पुन्हा एकदा उघडकीस आलेल्या लाचखोरीच्या घटनेने संपूर्ण यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्मा [...]
मालदा घटना; लोकशाहीवर हल्ला!
पश्चिम बंगालमधील मालदा येथे घडलेली न्यायिक अधिकार्यांना ओलीस ठेवण्याची घटना ही केवळ एक स्थानिक कायदा-सुव्यवस्थेची समस्या नाही, तर ती भारतीय लोक [...]
पळवापळवीतून सत्तेचे व्यवस्थापन करणे हा जनताद्रोहच!
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाने घेतलेले वळण पाहिले, तर हा प्रवास लोकशाहीपासून सत्ताकेंद्री “व्यवहारशाही”कडे झाल्याचे [...]
अमेरिकेत असंतोषाचा भडका !
अमेरिकेत अलीकडे उसळलेल्या ‘नो किंग्स’ आंदोलनाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. लाखो नागरिकांनी रस्त्यावर उतरून केवळ तत्कालीन धोरणांचा निषेध केला नाह [...]
‘नो किंग्स’ म्हणत ट्रम्प विरोधात कोट्यवधी नागरिक रस्त्यावर !
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या “नो किंग्स” या व्यापक आंदोलनाने केवळ एक राजकीय घटना म्हणून नव्हे, तर लोकशाह [...]
