Tag: माणुसकी

माणुसकीची धाव! शेख हमीद (शफिक भाऊ) यांच्या तत्परतेमुळे गंभीर जखमी नुरू खान यांना मिळाले नवजीवन

माणुसकीची धाव! शेख हमीद (शफिक भाऊ) यांच्या तत्परतेमुळे गंभीर जखमी नुरू खान यांना मिळाले नवजीवन

संकटकाळात माणसाच्या मदतीला धावून जाणे हीच खरी समाजसेवा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करत सामाजिक कार्यकर्ते शेख हमीद (शफिक भाऊ) यांनी गंभीर जखमी झाल [...]
मुस्लिम बांधवांच्या सेवाभावाने भारावली ज्ञानेश्‍वर पालखी दिंडी

मुस्लिम बांधवांच्या सेवाभावाने भारावली ज्ञानेश्‍वर पालखी दिंडी

अहिल्यानगर : आषाढी वारी ही केवळ पंढरीकडे जाणारी पायी यात्रा नसून, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीतील समता, सेवा, प्रेम आणि बंधुभावाचा अखंड प्रवाह आहे [...]
आठ गाई गेल्या… पण माणुसकी जिवंत राहिली ! 

आठ गाई गेल्या… पण माणुसकी जिवंत राहिली ! 

देवळाली प्रवरा : कधी कधी एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त होते... तर कधी अनोळखी माणसांच्या मदतीमुळे जगण्याची नवी उमेद मिळते. देवळाली प्रवरा येथील मच्छ [...]
भाऊचा माणुसकीचा फ्रिज’ उपक्रम मानवतेचा जिवंत संदेश-सुनील राणे

भाऊचा माणुसकीचा फ्रिज’ उपक्रम मानवतेचा जिवंत संदेश-सुनील राणे

नांदेड : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माणुसकी पोहोचविण्याचे काम म्हणजे खर्‍या अर्थाने राष्ट्रसेवा होय. धर्मभूषण अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांनी वर्षभरात [...]
भररस्त्यात महिलेच्या प्रसूतीचा थरार; डॉक्टर महिलेने वाचवले मायलेकीची प्राण

भररस्त्यात महिलेच्या प्रसूतीचा थरार; डॉक्टर महिलेने वाचवले मायलेकीची प्राण

पुणे : जिल्ह्यातील शिरूर शहरात घडलेली एक घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून ती माणुसकीची आणि कर्तव्याची [...]
बीड जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा; सर्व गटातील रक्तदात्यांनी पुढे यावे-एस.एम.युसूफ

बीड जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा; सर्व गटातील रक्तदात्यांनी पुढे यावे-एस.एम.युसूफ

बीड : बीड जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या सर्वच रक्तगटांचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून, वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णांच्या जी [...]
माणुसकी मेली की काय? सोनभद्रमध्ये ट्रकच्या भीषण अपघातात चालक जळत असताना लोक व्हिडिओ काढण्यात मग्न!

माणुसकी मेली की काय? सोनभद्रमध्ये ट्रकच्या भीषण अपघातात चालक जळत असताना लोक व्हिडिओ काढण्यात मग्न!

https://www.youtube.com/watch?v=SsqU0ieQ234 माणुसकी मेली की काय? सोनभद्रमध्ये ट्रकच्या भीषण अपघातात चालक जिवंत जळत असताना लोक मदतीऐवजी व्हिड [...]
नगदी रक्कम व सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रामाणिकपणे परत; शंकर कंगारे यांचा माणुसकीचा आदर्श

नगदी रक्कम व सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रामाणिकपणे परत; शंकर कंगारे यांचा माणुसकीचा आदर्श

अर्धापूर : पत्रकार शंकर गंगाराम कंगारे यांनी प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून देत नगदी रक्कम व सोन्याचे दागिने असलेली हरवलेली बॅग मालकाला परत केली. त् [...]
9 / 9 POSTS