Tag: जागतिक घडामोडी

1 2 3 20 / 22 POSTS
दहशतवाद आणि सिंधू जल करार एकत्र शक्य नाहीसंयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत भारताने पाकिस्तानला सुनावले

दहशतवाद आणि सिंधू जल करार एकत्र शक्य नाहीसंयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत भारताने पाकिस्तानला सुनावले

नवी दिल्ली : दहशतवाद आणि सहकार्य यांचा एकत्रितपणे विचार होऊ शकत नाही, असा स्पष्ट संदेश भारताने पाकिस्तानला दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाध [...]
भारत नेहमीच शांततेच्या भूमिकेवर ठाम; पंतप्रधान मोदी-झेलेन्स्की भेटीत द्विपक्षीय सहकार्याला नवी चालना

भारत नेहमीच शांततेच्या भूमिकेवर ठाम; पंतप्रधान मोदी-झेलेन्स्की भेटीत द्विपक्षीय सहकार्याला नवी चालना

नवी दिल्ली : भारत नेहमीच शांतता, संवाद आणि मानवतेच्या मूल्यांच्या बाजूने उभा राहिला आहे आणि भविष्यातही हीच भूमिका कायम ठेवेल, असा ठाम संदेश पंतप् [...]
इराणला ३०० दशलक्ष डॉलर्स देण्याचा दावा खोटा; ट्रम्प यांनी वृत्त फेटाळले

इराणला ३०० दशलक्ष डॉलर्स देण्याचा दावा खोटा; ट्रम्प यांनी वृत्त फेटाळले

वाशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी संबंधित एका नव्या सामंजस्य कराराबाबत महत्त्वपूर्ण दावा केला आहे. त्यांच्या मते, [...]
युद्धाकडून संवादाकडे; नव्या पर्वाची चाहूल!

युद्धाकडून संवादाकडे; नव्या पर्वाची चाहूल!

मंगळवेढा : मध्यपूर्वेतील अस्थिरता, युद्धाची धग आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे पडणारे परिणाम यांची चर्चा गेल्या काही दशकांपासून सातत्याने होत आ [...]
अर्थव्यवस्थेला रसातळाला नेणारा अंहकार !

अर्थव्यवस्थेला रसातळाला नेणारा अंहकार !

पश्‍चिम आशियात पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटून आले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता संघर्ष हा केवळ दोन राष्ट्रांमधील वाद राहिलेला नाही, तर संपूर [...]
पंतप्रधान मोदींच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडलीकाँगे्रस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची टीका ; नीटवरूनही साधला निशाणा

पंतप्रधान मोदींच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडलीकाँगे्रस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची टीका ; नीटवरूनही साधला निशाणा

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक, परराष्ट्र आणि शैक्षणिक धोरणांवर तीव्र टीका करत [...]
इराण-इस्रायल संघर्ष पुन्हा भडकलाक्षेपणास्त्र हल्ले, प्रतिहल्ल्यांनी मध्यपूर्वेत तणाव शिगेला

इराण-इस्रायल संघर्ष पुन्हा भडकलाक्षेपणास्त्र हल्ले, प्रतिहल्ल्यांनी मध्यपूर्वेत तणाव शिगेला

तेहरान/वॉशिंग्टन : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या युद्धविरामानंतर इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला असून, दोन्ही देशांनी एकमेकांव [...]
फिलिपिन्समध्ये 7.8 तीव्रतेचा भूकंप

फिलिपिन्समध्ये 7.8 तीव्रतेचा भूकंप

मनिला : फिलीपिन्समध्ये सोमवारी सकाळी 7.8 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, ज्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले. बाधित इमारतींमध्ये दुकाने, कार्यालय [...]
युद्धविराम आणि आशियाई देशांचा सुटकेचा निःश्‍वास

युद्धविराम आणि आशियाई देशांचा सुटकेचा निःश्‍वास

तब्बल 40 दिवसांनंतर आखाती देश, यूरोपीय देश आणि आशियाई देशांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. यातून अमेरिकी लोकांनाही वगळता येणार नाही. अमेरिका-इस्त [...]
करार पूर्ण होईपर्यंत सैन्य इराणमध्ये तैनात; ट्रम्प यांचा इशारा ; युद्धविरामच्या तीन अटी मोडल्याचा इराणचा आरोप

करार पूर्ण होईपर्यंत सैन्य इराणमध्ये तैनात; ट्रम्प यांचा इशारा ; युद्धविरामच्या तीन अटी मोडल्याचा इराणचा आरोप

तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत झालेल्या युद्धविराम कराराबाबत ठाम भूमिका व्यक्त करत, कराराची पूर्ण अंमल [...]
1 2 3 20 / 22 POSTS