Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

सुवेंदू अधिकारी यांचे प्रक्षोभक विधान; गाझाच्या उदाहरणावरून मुस्लिम समाजाबद्दल वक्तव्याने नवा वाद

पश्चिम बंगालमधील भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी २०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा मुस्लिम समाजाबद्दल अत्यंत प्रक्षोभक विधान केले आहे. गाझा (Gaza) संकटाचा दाखला देत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे.

वंगभूमीत सत्ताबदल होईल का?
ठाणे महापालिकेचे उपायुक्त निलंबित
मतदानाची वाढती टक्केवारी कोणाला तारणार?

COMMENTS