Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

तामिळनाडूमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!सुपरस्टार विजय मुख्यमंत्री होणार की सत्ता पेच वाढणार?

तामिळनाडूच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व आणि हायव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. सुपरस्टार ‘थलपती’ विजय (Joseph Vijay) याने राजकारणात धमाकेदार एन्ट्री करत आपल्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाद्वारे इतिहास रचला आहे, तरीही मुख्यमंत्रीपदासाठीचा पेच कायम आहे.

तामिळनाडूत ‘थलपती’ युगाचा उदय! सुपरस्टार विजय यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; ६० वर्षांची ‘द्रविडी’ सत्ता संपुष्टात!
राहुल गांधींच्या राजकारणातील धोरणात्मक विसंगती !
संविधानिक मध्यस्थाच्या निष्पक्षतेवर शंका !

COMMENTS