Homeताज्या बातम्या

राजस्थानमध्ये आढळला इबोलाचा संशयित रूग्ण

जयपूर : राजस्थानमध्ये इबोला विषाणूचा पहिला संशयित रुग्ण आढळला आहे. युगांडाहून राजस्थानला फिरायला आलेल्या महिलेमध्ये इबोला संसर्गासारखी लक्षणे आढळली आहेत. ही महिला जयपूरच्या राजस्थान युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसमध्ये दाखल आहे. रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. संशयित रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. अधिकार्यांचे म्हणणे आहे की, अहवाल येईपर्यंत सर्व खबरदारीचे उपाय सुरू राहतील.

मोफत आरोग्य तपासणी सप्ताहाचे आयोजनश्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या सद्गुरू प.पू. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलचा उपक्रम
ऑनलाइन औषध विक्रीवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारचे सकारात्मक पाऊलखा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश
मोफत नेत्र तपासणी शिबीर उत्साहात  

COMMENTS