Homeताज्या बातम्या

प्राध्यापिकेचा फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

नवी दिल्ली : नवी दिल्ली विद्यापीठाच्या शिवाजी कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका देवोस्मिता पॉल (45) यांचा मृतदेह त्यांच्या फ्लॅटमध्ये आढळला. त्या प

केज-अंबाजोगाई रोडवरील लूटमार प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा; दोन दरोडेखोर जेरबंद
परळीतील ’त्या’ मृत्यूचे गूढ उकलले; पैशांच्या वादातून मित्रांनीच केला खूनस्थानिक गुन्हे शाखे कडून 48 तासांत आरोपी जेरबंद
शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी; महिलांचे मोबाईल पळवणारी टोळी दोन तासांत गजाआडतीन महिलांना लक्ष्य करणार्‍या अट्टल चोरांकडून 9 मोबाईल जप्त


नवी दिल्ली : नवी दिल्ली विद्यापीठाच्या शिवाजी कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका देवोस्मिता पॉल (45) यांचा मृतदेह त्यांच्या फ्लॅटमध्ये आढळला. त्या पूर्व दिल्लीतील वसुंधरा एन्क्लेव्ह येथील फ्लॅटमध्ये एकट्या राहत होत्या. त्यांची बहीण देवरती पॉल यांनी पोलिसांना सांगितले की, त्या फोन उचलत नव्हत्या. जेव्हा त्या फ्लॅटवर पोहोचल्या, तेव्हा दरवाजाला बाहेरून कुलूप होते. त्यांनी कुलूप तोडले आणि आत जाऊन पाहिले असता, त्यांची बहीण मृतावस्थेत पडलेली दिसली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.

COMMENTS