Tag: Marathi Health News
उष्माघातापासून सावध राहा ; नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने उष्माघात प्रतिबंध आणि आपत्ती व्यवस्थापन मोहिमेला गती दिली असून [...]
माता-बाल संगोपनात बीड राज्यात अव्वल; मात्र 21 कोटींची माता व बाल संगोपन इमारत अडीच वर्षांपासून धुळखात पडुनपालकमंत्री सुनेत्राताईंनी दिवंगत अजितदादांचे स्वप्न पूर्ण करावे – डॉ. गणेश ढवळे
कुटुंब कल्याण, बालसंगोपन आणि लसीकरण यांसारख्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीत बीड जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावत आरोग्य [...]
मातृत्व सप्ताहा निमित्त बीडमध्ये महिलांसाठी मोफत मुळव्याध तपासणी शिबीरडॉ. शितल भोपळे यांचा पुढाकार; ११ ते १६ मे दरम्यान भोपळे हॉस्पिटलमध्ये आयोजन
आरोग्य सेवेसोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या प्रसिद्ध महिला मुळव्याध तज्ज्ञ डॉ. शितल अक्षय भोपळे यांच्या वतीने 'जागतिक मातृत्व दिना'चे औचित् [...]
3 / 3 POSTS
