Homeताज्या बातम्याअहमदनगर

संजीवनीच्या विद्यार्थ्यांना ‘विसेन इन्फोटेक’मध्ये नोकरी

कोपरगाव :  संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या एकाचवेळी तिस विद्यार्थ्यांना विसेन इन्फोटेक या बहुराष्ट्रीय कंपनीने नोकरीची संधी दिली. या सर्वांना कंपनीने आकर्षक पॅकेज दिले. ही जागतिक पातळीवर आयटी सेवा व सॉफ्टवेअर सोल्युशन क्षेत्रातील नामांकित आहे.ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या वतीने नामांकित कंपन्यांच्या व्यवस्थापना सोबत सातत्याने संपर्क साधला जातो. या कंपन्यांतील नवे तंत्रज्ञान संजीवनीच्या विद्यार्थ्यांना अवगत व्हावे यासाठी हा विभाग पुढाकार घेतो. आवश्यकता भासल्याने विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण तसेच अभ्यासक्रमात या तंत्रज्ञानाचा समावेश देखील केला जातो. या कंपन्यांना हवे असलेले कुशल मनुष्यबळ येथे उपलब्ध असल्याने स्वाभाविकपणे संजीवनीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने आणि मोठ्या संख्येने नोकरीची संधी मिळते.या कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या हर्ष  बढे, रोहित  बारगळ, निकित भोगे, हिमांशू छाजेड, ईश्वरी  देशमुख, दीपक काळे, कल्याणी कर्डे, अक्षय पेटकर, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या श्रेयश भागवत, निकिता  भोर, सर्वेश्वर भुजाडे, प्रतिक बुलकुंडे, महेश दहे, भक्ती  इमले, वैष्णवी  जगताप, संज्योत काकडे, श्रेयश   घोडके, शुभम  कासार, यश खेडकर, स्वरूप मगर, पूणम मंडलिक, ऋतुजा राजपुत, तेजस्वीनी फासले, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या कुणाल  देहरकर, धनश्री गाडे, प्रज्ञा जगताप, भूमी नरोडे, ओम लोखंडे, मुस्तीफा कुरेशी व अनेरी ठाणगे यांची नोकरीसाठी निवड केली. संजीवनीचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे स्वागत केले. मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची सर्व टीम, विभाग प्रमुख उपस्थित होते.

संजीवनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना ‘अद्विक हाय-टेक’मध्ये नोकरी
संजीवनीचे 52 अभियंते एक्साईडच्या सेवेत दाखल ः अमित कोल्हे            
संजीवनी एआय नेक्सस हेकॅथॉन स्पेर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद एआय क्षेत्रातील नवोन्मेशक कल्पनांना चालना देण्यासाठीचा उपक्रम

COMMENTS