Homeताज्या बातम्या

राज ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल; ट्रोल करणाऱ्यांना माफी, पण NEET पीडितांच्या पालकांचं काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माफीनाम्याच्या वक्तव्यावरून जोरदार टीका केली आहे."ज्यांनी ट्रोलिंग केलं त्यांना मी मा

नीट पेपरफुटीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा, दोषींना कठोर शिक्षेचा इशारा
पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्दीपणाने उपोषणाची सांगता !
पंतप्रधान मोदींचा विक्रम ; केंद्रीय मंत्रिमंडळाकडून गौरवसर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून पदावर राहण्याचा विक्रम
NEET Paper Leak : पेट्रोल-डिझेल वाचवण्याच्या इव्हेंटमधून बाहेर या आणि  महाराष्ट्रातील मराठी मुलांना... राज ठाकरेंचा संताप - Marathi News | Raj  Thackeray on NEET Paper ...


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माफीनाम्याच्या वक्तव्यावरून जोरदार टीका केली आहे.”ज्यांनी ट्रोलिंग केलं त्यांना मी माफ करतो, असं मोदी म्हणतात. पण NEET पेपरफुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या आई-वडिलांची माफी कोण मागणार?” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.विद्यार्थ्यांच्या समस्या, बेरोजगारी आणि परदेशात जाणाऱ्या तरुणांच्या वाढत्या संख्येवरूनही त्यांनी सरकारला घेरलं. देशातील वातावरणामुळे तरुणांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचं ते म्हणाले.यावेळी राज ठाकरे यांनी उद्योगपतींचं देश सोडून जाणं, राम मंदिरातील चोरी आणि तरुणांच्या प्रश्नांवरूनही केंद्र सरकारवर निशाणा साधला.”तरुणांना धर्मांध बनवू नका, त्यांना शिक्षण आणि रोजगाराच्या मार्गावर आणा,” असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं.

COMMENTS