राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार?

अमित ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलं

 औरंगाबाद प्रतिनिधी - मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे(Amit Thackeray) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ‘गरज पडल्यास मी ही

सावित्रीबाई फुले विद्यापीठांवर अमित ठाकरेंनी काढला मूक मोर्चा
पुणे लोकसभेची जबाबदारी अमित ठाकरेंवर ?
पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांना अमित ठाकरेंचा टोला 

 औरंगाबाद प्रतिनिधी – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे(Amit Thackeray) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ‘गरज पडल्यास मी ही विधानसभा निवडणूक लढवू शकतो’, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली. ते औरंगाबाद शहरामध्ये पत्रकारांशी अनौपचारीक गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांनी हे सूचक विधान केलं. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे यांचे सुपुत्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार का? यावरुन चर्चांना उधाण आलं आहे.

COMMENTS