वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूरात भिषण गोळीबार

Homeताज्या बातम्या

वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूरात भिषण गोळीबार

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

औरंगाबाद प्रतिनिधी – बहिणीच्या प्रकरणात सुरू असलेल्या खटल्यात व्यवस्थित साक्ष न दिल्याच्या कारणावरून एकावर गावठी कट्ट्यातुन गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूर येथे घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

जलसंकट दूर करण्यासाठी सगळ्यांचा सहयोग आवश्यक : राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर
समृध्दी महामार्गावर गाडीला लागली भीषण आग 
अपघातात दोन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू

COMMENTS