Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खरातला सातव्या गुन्ह्यात 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

नाशिक : लैगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला भोंदू अशोक खरात याला सातव्या गुन्ह्यात 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. जादूटोणा आणि धा

पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई
सुनेच्या हल्ल्यात वृद्ध सासूचा मृत्यू
शेवगाव पोलिसांची धडक कारवाईअवैध वाळू वाहतूक व गोमांस विक्रीवर छापे ; लाखोंचा मुद्देमाल जप्त


नाशिक : लैगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला भोंदू अशोक खरात याला सातव्या गुन्ह्यात 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. जादूटोणा आणि धार्मिक विधीच्या नावाखाली एका पीडितेवर तब्बल चार वेळा बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार तपासात उघडकीस आला आहे. जर हे कोणाला सांगितले तर माझ्या दैवी शक्तीने तुझ्या मुलांना मारून टाकेन आणि तुझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करेन,’ अशी भयंकर धमकी त्याने पीडितेला दिल्याचे उघडकीस आले आहे. या सातव्या गुन्ह्यात खरातला 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

COMMENTS