Homeताज्या बातम्या

निलेश राणेंचा ड्रग्ज अन् बनावट दारू तस्करीचा थेट दाखला; “महिन्याला २.२५ कोटींची उलाढाल!

कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी गोवा आणि महाराष्ट्र सीमेवर सुरू असलेल्या बनावट दारू आणि ड्रग्ज रॅकेटचा जाहीर पत्रकार परिषदेत पर्दाफाश केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, या संपूर्ण अवैध धंद्याची महिन्याची उलाढाल तब्बल २.२५ कोटी रुपयांच्या घरात आहे.

ऑपरेशन क्रॅकडाउन : नांदेड पोलिसांची विशेष मोहीम
कोलकात्यात जिल्हा परिषद भवनाला लागलेल्या भीषण आगीत ४,००० ईव्हीएम जळून खाक
मीरा रोडमध्ये ईदीच्या बकऱ्यांमध्ये डुक्कर सोडल्याने तणाव; पोलिसांचे शांततेचे आवाहन

COMMENTS