Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मीरा रोडमध्ये ईदीच्या बकऱ्यांमध्ये डुक्कर सोडल्याने तणाव; पोलिसांचे शांततेचे आवाहन

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मीरा रोड येथील पूनम क्लस्टर सोसायटीमध्ये कुर्बानीसाठी आणलेले बकरे आणि त्यावरून उभारण्यात आलेल्या शेडमुळे दोन गटांमध्ये मोठा वाद झाला. या वादादरम्यान, एका गटाने बळीला विरोध करत घटनास्थळी डुक्कर आणल्याने तणाव वाढला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

वाशिममध्ये किरकोळ वादातून दिवसाढवळ्या बाजारात थरार; १०-१२ जणांच्या टोळक्याकडून लोखंडी रॉडने पाच जणांवर जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ व्हायरल!
नांदेड जिल्ह्यात अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या जाळ्यात; खून, चोर्‍या, बनावट नोटा प्रकरणात वाढता सहभाग
आमदार नितेश राणेंच्या ‘त्या’ विधानाने नव्या वादाला तोंड! “बकरीद सणही ‘व्हर्च्युअल’ साजरा करा!”

COMMENTS