Homeताज्या बातम्या

पुणे दुर्घटनेनंतर FDA ची भिवंडीत धडक कारवाई; तब्बल ६ टन मिथेनॉल जप्त। लोकमंथन News२४

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी गावठी दारूमुळे झालेल्या अनेक मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई करत भिवंडीतील ‘मे. रेक्स इंटरनॅशनल’ (Rex International) या कंपनीवर छापा टाकून तब्बल ५,९२९ किलो (सुमारे ६ टन) अवैध ‘मिथेनॉल’ साठा जप्त केला。

अन्नसुरक्षा अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन
हॉटेलमधील‘बनावट’ पनीर वापरल्यास कारवाई
कुंडलवाडी शहरात भेसळयुक्त विक्रीचा प्रकार; नागरिकांमध्ये संताप

COMMENTS