Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निदा खान प्रकरणात नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर महापालिकेची नोटीस; ‘मिसिंग’ मुलींच्या प्रकरणावरून आरोप

नाशिकच्या टीसीएस (TCS) धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएम (AIMIM) नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर कारवाईचा फास आवळला जात आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मतीन पटेल यांच्या नारेगाव येथील घर आणि कार्यालयाला ‘अनधिकृत’ बांधकामप्रकरणी नोटीस बजावली असून, कागदपत्रे सादर न केल्यास बुलडोझर कारवाईचा इशारा दिला आहे.

ठाणे महापालिकेचे उपायुक्त निलंबित
पेपरफूट प्रकरणात चार डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात
अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाच्या बेकायदा घरावर प्रशासनाने चालवला बुलडोझर

COMMENTS