Homeताज्या बातम्या

अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाच्या बेकायदा घरावर प्रशासनाने चालवला बुलडोझर

होय, अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील राहाता शहरात एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या बेकायदेशीर घरावर प्रशासनाने बुलडोझर चालवून ते पाडले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अशा प्रकारची ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी हरिदास गायकवाड याला अटक केली.

जुना मोंढा ते नविन पूलदरम्यान अतिक्रमणांवर कारवाई
हिंगणी खुर्द येथील पानंद रस्ते लवकरच होणार अतिक्रमणमुक्त! तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे प्रत्यक्ष पाहणी करून आदेश; शेतकर्‍यांना मोठा दिलासा
‘लोकमंथन न्यूज २४’च्या बातमीचा मोठा इफेक्ट! बालमटाकळीतील आमरण उपोषणाची दोन दिवसांतच दखल

COMMENTS