Homeताज्या बातम्यादेश

खा. सोनिया गांधी मेदांता रुग्णालयात दाखल

चंदीगड : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना बुधवारी सकाळी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहिती

डमी प्रवेशांना लगाम; कोचिंग लॉबीवर शिक्षण विभागाचा मोठा प्रहार!नांदेडमधील 256 कनिष्ठ महाविद्यालयांत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची; 75 टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती असेल तर 12 वी परीक्षा धोक्यात
भोसलेंची अतूलनीय कामगिरी, 19 जनावरे सोडवली
स्नेहल आहेरचे एमपीएसीत यश 


चंदीगड : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना बुधवारी सकाळी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना नियमित आरोग्य तपासणी आणि एका छोट्या शस्त्रक्रियेसाठी मेदांता रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्या वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखेखाली आहेत. 79 वर्षीय सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत मेदांता रुग्णालयाने अद्याप अधिकृत माहिती जारी केलेली नाही. यापूर्वी, मार्च महिन्यात सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर सिस्टेमिक इन्फेक्शनवर उपचार करण्यात आले होते.

COMMENTS