Homeताज्या बातम्यादेश

अखिलेश यादव यांचे बंधूचे निधन

लखनऊ : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे बंधू प्रतीक यादव यांचे बुधवारी निधन झाले. त्यांचे वय 38 वर्षे होते. सकाळी 6 वाजता त्यांना लखनऊच्

रूपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस2 कोटी 40 लाखांचा हिशोबाची पोलिस करणार चौकशी
आपत्कालीन 112 क्रमांकावर खोटा कॉल; कुंडलवाडीत एका विरूध्द गुन्हा दाखल
अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडूनही प्रत्युत्तरक्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पश्‍चिम आशिया पुन्हा अस्थिर


लखनऊ : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे बंधू प्रतीक यादव यांचे बुधवारी निधन झाले. त्यांचे वय 38 वर्षे होते. सकाळी 6 वाजता त्यांना लखनऊच्या सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. मृतदेह श्‍वविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सोबत अपर्णाचे बंधू उपस्थित आहेत. सूत्रांनुसार, 30 एप्रिल रोजी प्रतीक यांना गंभीर अवस्थेत लखनऊच्या मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 3 दिवसांनंतर त्यांना थोडे बरे वाटले. त्यानंतर ते रुग्णालयातून सुट्टी न घेताच घरी गेले होते.

COMMENTS