Homeताज्या बातम्या

भोकर कडे जाणार्‍या मोटरसायकलचा अपघात दोन जण जखमी

अर्धापूर : भोकर कडे जाणार्‍या साईबाबा मंदिर भोकर फाटा येथे मोटारसायकल समोर कुत्रा आल्याने अपघात होऊन मोटरसायकल वरील मुकुंद परळीकर यांचा हात फ्रॅक

कात्रजमध्ये १७ वर्षीय तरुणाची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या; ४ आरोपींना अटक करून भरपावसात काढली धिंड
नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू चोरून नेणारा ट्रॅक्टर जप्त; सिंदखेड पोलिसांची धडक कारवाई, ४.०५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गेवराई शाखेच्या सदस्यपदी सुरेश आहेर यांची नियुक्ती

अर्धापूर : भोकर कडे जाणार्‍या साईबाबा मंदिर भोकर फाटा येथे मोटारसायकल समोर कुत्रा आल्याने अपघात होऊन मोटरसायकल वरील मुकुंद परळीकर यांचा हात फ्रॅक्चर होऊन पायास दुखापत झाली तर दीपक चिंकेवार राहणार दोघेही लोहा यांच्या हातापायास डोक्याला मार लागून ते जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच श्रीमदजगदगुरु रामानंदाचार्य श्रीनरेंद्रचार्य संस्थांच्या रुग्णवाहिकेचे चालक राजू पाचंगे यांनी सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

COMMENTS