Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; घरातून ४,७९६ तलवारी व खंजीर जप्त

https://www.youtube.com/watch?v=LoB-Hlssu6o नांदेड ग्रामीण पोलिसांनी वजिराबाद भागातील गुरु रामदासनगरमधील एका घरातून तब्बल ४,७९६ धारदार शस्त्

बीडमध्ये गुटखा माफियांवर पोलिसांचा मोठा धडक कारभार; साडेआठ लाखांचा साठा जप्त!
NEET पेपरफुटीचा मुख्य आरोपी अडचणीत; बेकायदेशीर इमारतीवर कारवाई!
धुळ्यात गोतस्करीच्या संशयावरून राडा गाडीची तोडफोड दोघांना मारहाण; आमदाराच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला

नांदेड ग्रामीण पोलिसांनी वजिराबाद भागातील गुरु रामदासनगरमधील एका घरातून तब्बल ४,७९६ धारदार शस्त्रे जप्त करून महाराष्ट्रातील सर्वात मोठी शस्त्रसाठा कारवाई केली आहे. या कारवाईत तलवारी, खंजीर, गुप्ती आणि कुकरी यांचा समावेश असून, जप्त केलेल्या शस्त्रसाठ्याची किंमत अंदाजे ४३ ते ४८ लाख रुपये आहे. ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, ५० वर्षीय संशयित जसवंत सिंग प्रकाश सिंग सुखमणी याला अटक करण्यात आली आहे.

COMMENTS