Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धुळ्यात गोतस्करीच्या संशयावरून राडा गाडीची तोडफोड दोघांना मारहाण; आमदाराच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला

धुळ्यात गोतस्करीच्या (गोवंश तस्करी) संशयावरून संतप्त जमावाने एका चारचाकी वाहनाची तोडफोड करत दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना स्टेशन रोड परिसरात घडली आहे. मात्र, आमदार अनुप अग्रवाल यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ऑपरेशन क्रॅकडाउन : नांदेड पोलिसांची विशेष मोहीम
पुण्यात शहर पोलिस दलात अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दोन पोलिस निलंबित
पाटसकर अशोक गायकवाड टोळीचा मुंबई सा.बां. वर दरोडा

COMMENTS