Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई वॉटर मेट्रोच्या माध्यमातून प्रवासाचा नवा आणि पर्यावरणपूरक मार्ग खुला होणार

मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आणि पर्यावरणपूरक प्रवासासाठी ‘मुंबई वॉटर मेट्रो‘ प्रकल्प वेगाने आकारास येत आहे. नॉर्वेच्या तंत्रज्ञानावर आधारित या प्रकल्पात ३१ जलमार्गांवर आधुनिक इलेक्ट्रिक बोटी धावणार असून, २१ विद्यमान आणि १० नवीन टर्मिनल्स उभारली जाणार आहेत. २०२६ च्या अखेरीस हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात आता सरकारी जमिनीवर गवत लागवड! महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वाकांक्षी योजना
व्हिएतनामशी द्विपक्षीय सहकार्य आणि सबंध वृद्धिंगत करणारमंत्री जयकुमार रावल यांची माहिती
मुंबईतील मोकळ्या जागा भाजपच्या घशात घालण्याचा डाव: आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप; आंदोलनाचा इशारा

COMMENTS