Homeताज्या बातम्याबीड

पत्रकार महेश वाघमारे यांना मातृशोक

जेष्ठ पत्रकार महेश वाघमारे यांच्या मातोश्री श्रीमती मालतीबाई माधवराव वाघमारे वय 88 वर्ष यांचे आज बीड येथील निवासस्थानी दि 14 रोजी पहाटे 4 वाजता द

बीड बीडीओंचा मनमानी कारभारकामगार न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी रखडली; हक्काच्या पैशांसाठी ग्रामपंचायत शिपायाचे ’प्राणांतिक उपोषण’ सुरू
गाईला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या; निरुपयोगी जनावरांबाबत स्पष्ट भूमिका घ्यासर्व धर्मीय नागरिक एकवटले; जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर
पिंपरनईचा गावतलाव कोरडा; ग्रामस्थांवर खड्डे खोदून सांडपाणी वापरण्याची वेळवेळीच पाणीउपसा थांबवला असता तर ही वेळ आली नसती – सुनील भोसले


जेष्ठ पत्रकार महेश वाघमारे यांच्या मातोश्री श्रीमती मालतीबाई माधवराव वाघमारे वय 88 वर्ष यांचे आज बीड येथील निवासस्थानी दि 14 रोजी पहाटे 4 वाजता दुःखद निधन झाले त्याचा अत्यंविधी आज 5 वाजता अमर धाम मोंढा रोड,बीड येथे होणार आहे.
श्रीमती मालतीबाई माधवराव वाघमारे या मूळ रा अंबड येथील असून त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना नातवंडे असा परिवार आहे, जुन्या पिढीतील धार्मिक वृत्तीच्या श्रीमती मालतीबाई वाघमारे अंबड मध्ये मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून परिचित आहेत, काही महिन्यापूर्वीच मोठे चिरंजीव प्रसिद्ध निवेदक स्व मंगेश वाघमारे यांचे निधन झाले,त्यांनतर त्या बीड येथे पत्रकार महेश वाघमारे यांच्या निवासस्थानी राहत होत्या,आज अचानक पहाटेच त्यांची प्राणज्योत मालवली,निधनाचे वृत्त कळताच वाघमारे यांच्याकडे अनेकांनी सांत्वन भेट दिली

COMMENTS