Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रविवारी करंजीत भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन

कोपरगाव शहर : थोर साधुसंतांच्या पावन भूमीत सरला बेटचे मताधिपती प.पू.  रामगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे करंजी, पढेगाव, ओगदी, आंचलगाव, शिंगणापूर, बोलकी, खिर्डी गणेश आदी गावातील सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी (दि. १२ एप्रिल) सायंकाळी ७ वाजता भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी श्री संत जनार्दन स्वामी आश्रम बेट कोपरगावचे मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज, कुंभारी आश्रमाचे मठाधिपती राघवेश्वरानंदगिरीजी महाराज, लासलगाव अनाथ आश्रमाचे वासुदेवनंदगिरीजी बहुरूपी महाराज,नाशिक विभाग बौद्धिक प्रमुख कृष्णा घरोटे आदीचे मार्गदर्शन लाभणार आहे.  तर या प्रसंगी ह.भ.प सुभाष महाराज भिंगारे, ह.भ. प भानुदास महाराज रोहम, ह.भ.प जालिंदर महाराज शिंदे, ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज फापाळे, ह.भ.प योगेश महाराज करंजीकर, ह.भ.प संगीताताई करंजीकर, ह.भ.प निलेश महाराज चव्हाण, ह.भ.प सुभाष महाराज जगताप, ह.भ.प सुभाष महाराज जगताप आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे तरी जास्तीत जास्त सकल हिंदू समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

भव्य शोभायात्रेने संत बंकटस्वामी महाराजांच्या 82 व्या पुण्यतिथी सोहळ्याची थाटात सुरुवात; निनगुर गावात काय वाजत गाजत… बंकटस्वामींचा सोहळा गाजत..! जयघोषाने परिसर दुमदुमला
खरात भक्तांनी आम्हाला अध्यात्म शिकवू नये : दडीयाल
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त कोपरगावात उत्साहात

कोपरगाव शहर : थोर साधुसंतांच्या पावन भूमीत सरला बेटचे मताधिपती प.पू.  रामगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे करंजी, पढेगाव, ओगदी, आंचलगाव, शिंगणापूर, बोलकी, खिर्डी गणेश आदी गावातील सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी (दि. १२ एप्रिल) सायंकाळी ७ वाजता भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी श्री संत जनार्दन स्वामी आश्रम बेट कोपरगावचे मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज, कुंभारी आश्रमाचे मठाधिपती राघवेश्वरानंदगिरीजी महाराज, लासलगाव अनाथ आश्रमाचे वासुदेवनंदगिरीजी बहुरूपी महाराज,नाशिक विभाग बौद्धिक प्रमुख कृष्णा घरोटे आदीचे मार्गदर्शन लाभणार आहे.

 तर या प्रसंगी ह.भ.प सुभाष महाराज भिंगारे, ह.भ. प भानुदास महाराज रोहम, ह.भ.प जालिंदर महाराज शिंदे, ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज फापाळे, ह.भ.प योगेश महाराज करंजीकर, ह.भ.प संगीताताई करंजीकर, ह.भ.प निलेश महाराज चव्हाण, ह.भ.प सुभाष महाराज जगताप, ह.भ.प सुभाष महाराज जगताप आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे तरी जास्तीत जास्त सकल हिंदू समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS