Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतून निकृष्ट दर्जाचे 11 हजार लिटर दूध जप्त

मुंबई : मुंबईमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाने 11 हजार लिटरहून अधिक दूध जप्त करण्यात आले. मुलुंड, ऐरोली, मानखुर्द, दहिसर आणि शिवडी येथे एफडीएने क

मुंबई महापालिकेला तुकाराम मुंढेंचा दणका; पालिका मुख्यालयातील कँटीन केले सील!
आरोग्याची खेळ करणार्यांना अभय नकोभेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मनसेचे सोमेश्वर कदम यांची मागणी
सावधान! तुम्ही खाताय तो नाश्ता सुरक्षित आहे का? चक्क नाल्याच्या घाण पाण्यापासून बनतोय नाश्ता

मुंबई : मुंबईमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाने 11 हजार लिटरहून अधिक दूध जप्त करण्यात आले. मुलुंड, ऐरोली, मानखुर्द, दहिसर आणि शिवडी येथे एफडीएने कारवाई केली. एकूण 195 दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्या आले आहेत. 188 नमुने सुरक्षित असून 6 निकृष्ट तर 1 नमुना धोकादायक आढळून आला. त्यानंतर एफडीएने 90 लिटर असुरक्षित दूध तात्काळ नष्ट केले. एफडीएकडून मुंबईत येणार्‍या दूध वाहतूक वाहनांची टोलनाक्यांवरच तपासणी केली जात आहे. या कारवाईदरम्यान मुंबईत येणार्‍या दूध वाहतूक करणार्‍या वाहनांची प्रमुख टोलनाक्यांवर तपासणी करण्यात आली. ही मोहीम रात्रीच्या वेळेत राबवण्यात आली.

COMMENTS